S M L

गणेशोत्सवासाठी कोकण सज्ज

10 सप्टेंबरकोकणही गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. गणेश चतुर्थीला उद्या सुरुवात होत असली तरी आज संध्याकाळपासूनच अनेक गणेशभक्तांनी आपापल्या गणेशाच्या मूर्ती वाजत गाजत घरी नेल्या. महागाईचे सावट जरी या गणेशोत्सवावर असले तरीही आपापल्या पसंतीच्या गणेशमूर्ती करुन घेण्यात कोकणवासियांची कसूर केलेली नाही. कोकणात प्रामुख्याने शाडू मातीच्याच गणेशमूर्ती तयार केल्या जातात. आणि सजावटही पारंपरिक असते. याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर दिनेश केळुसकर...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 01:20 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण सज्ज

10 सप्टेंबर

कोकणही गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत.

गणेश चतुर्थीला उद्या सुरुवात होत असली तरी आज संध्याकाळपासूनच अनेक गणेशभक्तांनी आपापल्या गणेशाच्या मूर्ती वाजत गाजत घरी नेल्या.

महागाईचे सावट जरी या गणेशोत्सवावर असले तरीही आपापल्या पसंतीच्या गणेशमूर्ती करुन घेण्यात कोकणवासियांची कसूर केलेली नाही.

कोकणात प्रामुख्याने शाडू मातीच्याच गणेशमूर्ती तयार केल्या जातात. आणि सजावटही पारंपरिक असते. याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर दिनेश केळुसकर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 01:20 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close