S M L

कोल्हापुरात सामाजिक देखावे

10 सप्टेंबरगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. कोल्हापुरातही तीच धूम पाहायला मिळत आहे. घरगुती गणेशउत्सवाप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सार्वजनिक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आढावा घेतला आहे, आमचा कोल्हापूरचा रिपोर्टर प्रताप नाईक याने...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 01:22 PM IST

कोल्हापुरात सामाजिक देखावे

10 सप्टेंबर

गळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. कोल्हापुरातही तीच धूम पाहायला मिळत आहे. घरगुती गणेशउत्सवाप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सार्वजनिक प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आढावा घेतला आहे, आमचा कोल्हापूरचा रिपोर्टर प्रताप नाईक याने...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close