S M L

वैशालीचा भरारी अल्बम लाँच

10 सप्टेंबरवैशाली भैसने माडेचा भरारी हा पहिला मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. आठ वेगवेगळ्या धाटणीची गाणी या अल्बममध्ये आहेत. ही आठही गाणी अश्विनी शेंडेने लिहिली असून या गाण्यांचे संगीत नीलेश मोहरीरने दिले आहे. या भरारीच्या निमित्ताने वैशाली पुन्हा एकदा सुरांच्या जगात भरारी मारायला तयार झाली आहे...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 02:22 PM IST

वैशालीचा भरारी अल्बम लाँच

10 सप्टेंबर

वैशाली भैसने माडेचा भरारी हा पहिला मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.

आठ वेगवेगळ्या धाटणीची गाणी या अल्बममध्ये आहेत. ही आठही गाणी अश्विनी शेंडेने लिहिली असून या गाण्यांचे संगीत नीलेश मोहरीरने दिले आहे.

या भरारीच्या निमित्ताने वैशाली पुन्हा एकदा सुरांच्या जगात भरारी मारायला तयार झाली आहे...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close