S M L

रिलायन्सला मिळाली वीज दरवाढीची मुभा

10 सप्टेंबरविजेची दरवाढ करण्याची रिलायन्सवरची स्थगिती एमईआरसीने उठवली आहे. जून 2009 ला ही स्थगिती दिली गेली होती. वीज दरवाढ करण्याची रियायन्सला मुभा मिळाली आहे. 6 ते 35 टक्के दरवाढ करण्याची मागणी रियालन्सने केली होती. यासोबतच आता रिलायन्स ग्राहकांकडून 15 महिन्यांचा फरकही वसूल करण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 03:11 PM IST

रिलायन्सला मिळाली वीज दरवाढीची मुभा

10 सप्टेंबर

विजेची दरवाढ करण्याची रिलायन्सवरची स्थगिती एमईआरसीने उठवली आहे.

जून 2009 ला ही स्थगिती दिली गेली होती. वीज दरवाढ करण्याची रियायन्सला मुभा मिळाली आहे.

6 ते 35 टक्के दरवाढ करण्याची मागणी रियालन्सने केली होती.

यासोबतच आता रिलायन्स ग्राहकांकडून 15 महिन्यांचा फरकही वसूल करण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close