S M L

दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

11 सप्टेंबरमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजे पुण्यात गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. आज सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती होऊन प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी अलोट गर्दी केली आहे. श्री गणेशाचा मंडपही यावेळी विशेष सजवण्यात आला आहे. पाहूयात या गणपतीची पहिली आरती...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 10:37 AM IST

दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

11 सप्टेंबर

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजे पुण्यात गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. आज सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती होऊन प्रतिष्ठापना करण्यात आली.

आपल्या या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी अलोट गर्दी केली आहे. श्री गणेशाचा मंडपही यावेळी विशेष सजवण्यात आला आहे. पाहूयात या गणपतीची पहिली आरती...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close