S M L

दिल्लीत बाप्पाच्या स्वागताची धूम

11 सप्टेंबरराजधानी दिल्लीतही बाप्पांच्या स्वागताची धूम आहे. आबालवृद्ध मोरया मोरयाच्या गजरात सामील झाले आहेत. येथील लक्ष्मीनगर भागातील गणेश सेवा मंडळातही गणरायाची मूर्ती मिरवणुकीने स्थापनेसाठी नेण्यात येते. त्याचा आढावा घेतला आहे, आमचा दिल्लीचा रिपोर्टर आशिष दीक्षितने...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 11:56 AM IST

दिल्लीत बाप्पाच्या स्वागताची धूम

11 सप्टेंबर

राजधानी दिल्लीतही बाप्पांच्या स्वागताची धूम आहे. आबालवृद्ध मोरया मोरयाच्या गजरात सामील झाले आहेत.

येथील लक्ष्मीनगर भागातील गणेश सेवा मंडळातही गणरायाची मूर्ती मिरवणुकीने स्थापनेसाठी नेण्यात येते.

त्याचा आढावा घेतला आहे, आमचा दिल्लीचा रिपोर्टर आशिष दीक्षितने...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close