S M L

मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

11 सप्टेंबरमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज वर्षा या आपल्या सरकारी घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली. 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना त्यांनी आपल्या तरूणपणीच्या गणेशोत्सवाबद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी आज चव्हाण यांनी गणपतीची सपत्निक पूजा केली. त्यांच्या दोन्ही मुली आणि वर्षावरचा स्टाफही यावेळी हजर होत्या. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने या उत्सवात उत्साहाचे वातावरण आहे, असे म्हणत त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 01:10 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

11 सप्टेंबर

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज वर्षा या आपल्या सरकारी घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली.

'आयबीएन-लोकमत'शी बोलताना त्यांनी आपल्या तरूणपणीच्या गणेशोत्सवाबद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी आज चव्हाण यांनी गणपतीची सपत्निक पूजा केली.

त्यांच्या दोन्ही मुली आणि वर्षावरचा स्टाफही यावेळी हजर होत्या. यंदा पाऊस चांगला झाला असल्याने या उत्सवात उत्साहाचे वातावरण आहे, असे म्हणत त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 01:10 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close