S M L

मुंडेंच्या मुंबईतील घरी गणपती

11 सप्टेंबरकेंद्रात आपले स्थान बळकट करू पाहणार्‍या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही आपल्या घरी आज गणपतीची पूजा केली. मुंबईतील त्यांच्या पूर्णा या इमारतीतील घरी मुंडे यांनी गणेशाची सपत्निक पूजा केली. आपण स्वत: गणपतीच्या दिवसांत दिवसातून दोन वेळा पूजा करतो. गणेशोत्सव आता ग्लोबल झाला आहे, असेही मुंडे यावेळी म्हणले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 01:16 PM IST

मुंडेंच्या मुंबईतील घरी गणपती

11 सप्टेंबर

केंद्रात आपले स्थान बळकट करू पाहणार्‍या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही आपल्या घरी आज गणपतीची पूजा केली.

मुंबईतील त्यांच्या पूर्णा या इमारतीतील घरी मुंडे यांनी गणेशाची सपत्निक पूजा केली.

आपण स्वत: गणपतीच्या दिवसांत दिवसातून दोन वेळा पूजा करतो. गणेशोत्सव आता ग्लोबल झाला आहे, असेही मुंडे यावेळी म्हणले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close