S M L

नाना रमला गणेशपूजेत

11 सप्टेंबरअभिनेता नाना पाटेकरच्या घरचा गणपती नेहमीच चर्चेतील गणपती ठरला आहे. नाना स्वत: फुलांनी गणपतीचे डेकोरेशन करतो.याही वर्षी नाना पाटेकरने गिरगावातून गणपती घरी आणला. सेलिब्रेटींसोबत सर्वसामान्यही नानाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतात.नाना पाटेकर सर्व कामे सोडून दहा दिवस फक्त गणपतीउत्सवात घालवतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 01:19 PM IST

नाना रमला गणेशपूजेत

11 सप्टेंबर

अभिनेता नाना पाटेकरच्या घरचा गणपती नेहमीच चर्चेतील गणपती ठरला आहे. नाना स्वत: फुलांनी गणपतीचे डेकोरेशन करतो.

याही वर्षी नाना पाटेकरने गिरगावातून गणपती घरी आणला.

सेलिब्रेटींसोबत सर्वसामान्यही नानाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतात.

नाना पाटेकर सर्व कामे सोडून दहा दिवस फक्त गणपतीउत्सवात घालवतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close