S M L

जितेंद्र, गोविंदाकडे श्री गणेश स्थापना

11 सप्टेंबरअभिनेता जितेंद्रकडे आरतीची मोठी परंपरा आहे. याही वर्षी त्याच्या घरी ही आरती मोठ्या भक्तिभावाने झाली. त्याच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. अभिनेता गोविंदाच्या घरीही श्री गणेशाची स्थापना झाली. आपल्या मुलासोबत त्याने गणपतीची पूजा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 01:24 PM IST

जितेंद्र, गोविंदाकडे श्री गणेश स्थापना

11 सप्टेंबर

अभिनेता जितेंद्रकडे आरतीची मोठी परंपरा आहे. याही वर्षी त्याच्या घरी ही आरती मोठ्या भक्तिभावाने झाली.

त्याच्या घरी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

अभिनेता गोविंदाच्या घरीही श्री गणेशाची स्थापना झाली. आपल्या मुलासोबत त्याने गणपतीची पूजा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 01:24 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close