S M L

लालबागच्या राजाच्या दर्शनास अलोट गर्दी

12 सप्टेंबरगणेशोत्सवाची धूम ही सर्वत्र सुरु आहे आणि त्याचबरोबर आज दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. पण आज रविवार असल्यानं लालबागच्या राजाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी लोटली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला चोवीस तास रांगा लागत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2010 01:28 PM IST

लालबागच्या राजाच्या दर्शनास अलोट गर्दी

12 सप्टेंबर

गणेशोत्सवाची धूम ही सर्वत्र सुरु आहे आणि त्याचबरोबर आज दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे.

पण आज रविवार असल्यानं लालबागच्या राजाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी लोटली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला चोवीस तास रांगा लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2010 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close