S M L

मुंडे दिल्लीत खूश, महाराष्ट्रात परतणार नाही

12 सप्टेंबरआपण दिल्लीच्या राजकारणात खूश आहोत, आपल्याला पुन्हा महाराष्ट्रात परतायचं नाही, असं गोपीनाथ मुंडे यांनी सातार्‍यात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. कृष्णा खोरे महामंडळाने लवासाला जागा द्यायला नको होती असा पुनरुच्चारही मुंडे यांनी यावेळी केला आहे. तसंच हा मुद्दा आपण संसदेत उचलणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2010 01:36 PM IST

मुंडे दिल्लीत खूश, महाराष्ट्रात परतणार नाही

12 सप्टेंबर

आपण दिल्लीच्या राजकारणात खूश आहोत, आपल्याला पुन्हा महाराष्ट्रात परतायचं नाही, असं गोपीनाथ मुंडे यांनी सातार्‍यात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.

कृष्णा खोरे महामंडळाने लवासाला जागा द्यायला नको होती असा पुनरुच्चारही मुंडे यांनी यावेळी केला आहे.

तसंच हा मुद्दा आपण संसदेत उचलणार असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2010 01:36 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close