S M L

गजानन महाराजांच्या समाधीला शंभर वर्ष पुर्ण

12 सप्टेंबरगजानन महाराजांच्या समाधीला शंभर वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त शेगावात 3 लाखावर भक्त हजर झाले आहेत. हेलिकॉप्टरने भक्तावर पुष्पवर्षाव संस्थाने केली. सकाळपासून पारायण, होमहवन, टाळमृदुंगाच्या गजरात वारकर्‍यांनी गजानना गजाननाचा जयघोष केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2010 02:08 PM IST

गजानन महाराजांच्या समाधीला शंभर वर्ष पुर्ण

12 सप्टेंबर

गजानन महाराजांच्या समाधीला शंभर वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त शेगावात 3 लाखावर भक्त हजर झाले आहेत.

हेलिकॉप्टरने भक्तावर पुष्पवर्षाव संस्थाने केली. सकाळपासून पारायण, होमहवन, टाळमृदुंगाच्या गजरात वारकर्‍यांनी गजानना गजाननाचा जयघोष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close