S M L

सेलिब्रिटींच्या बाप्पानां निरोप

12 सप्टेंबरआज बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बॉलिवूडचे तारे जुहू चौपाटीवर अवतरले होते.अनेकांच्या घरी बाप्पांचा मुक्काम दीड दिवस असतो. आज सलमान खानच्या घरच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आले. यावेळी सलमान खान स्वत: रस्त्यावर उतरुन नाचला. वाजत गाजत बाप्पाला आज निरोप देण्यात आला. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपला पती राज कुंदरा याच्यासोबत गणेश विसर्जनासाठी आली होती. तर मिस्टर खिलाडी अक्षयकुमारही गणेश विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2010 05:24 PM IST

सेलिब्रिटींच्या बाप्पानां निरोप

12 सप्टेंबर

आज बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बॉलिवूडचे तारे जुहू चौपाटीवर अवतरले होते.अनेकांच्या घरी बाप्पांचा मुक्काम दीड दिवस असतो.

आज सलमान खानच्या घरच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आले. यावेळी सलमान खान स्वत: रस्त्यावर उतरुन नाचला. वाजत गाजत बाप्पाला आज निरोप देण्यात आला.

तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपला पती राज कुंदरा याच्यासोबत गणेश विसर्जनासाठी आली होती. तर मिस्टर खिलाडी अक्षयकुमारही गणेश विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2010 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close