S M L

उदगीरच्या नगराध्यक्षांची चौकशी

13 सप्टेंबरजर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणी एटीएसने उदगीरच्या नगराध्यक्षा सय्यद बली गाबी यांची चौकशी केली आहे. गाबी यांच्या मालकीच्या ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये बाँबस्फोटाचा कट शिजला होता. त्यासंदर्भात ही चौकशी झाली आहे. बाँब स्फोटाचा मुख्य सूत्रधार हिमायत बेग याने याच कॅफेत स्फोटाचा कट रचला होता, अशी माहिती एटीएसने दिली होती. दरम्यान नगराध्यक्ष गाबी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 09:53 AM IST

उदगीरच्या नगराध्यक्षांची चौकशी

13 सप्टेंबर

जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणी एटीएसने उदगीरच्या नगराध्यक्षा सय्यद बली गाबी यांची चौकशी केली आहे.

गाबी यांच्या मालकीच्या ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये बाँबस्फोटाचा कट शिजला होता. त्यासंदर्भात ही चौकशी झाली आहे.

बाँब स्फोटाचा मुख्य सूत्रधार हिमायत बेग याने याच कॅफेत स्फोटाचा कट रचला होता, अशी माहिती एटीएसने दिली होती.

दरम्यान नगराध्यक्ष गाबी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close