S M L

सुशीलकुमारने रचला इतिहास

13 सप्टेंबरभारताचा ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारने इतिहास रचला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमारने गोल्ड मेडल जिंकले आहे. 66 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये त्याने रशियाच्या गोगाएव ऍलनचा पराभव करत गोल्ड मेडल पटकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला सीनिअर कुस्तीपटू ठरलाय. सुशील कुमारने गोगाएव्हचा 3-1 असा सहज पराभव केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:12 AM IST

सुशीलकुमारने रचला इतिहास

13 सप्टेंबर

भारताचा ऑलिम्पिक मेडल विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारने इतिहास रचला आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमारने गोल्ड मेडल जिंकले आहे. 66 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये त्याने रशियाच्या गोगाएव ऍलनचा पराभव करत गोल्ड मेडल पटकावले आहे.

अशी कामगिरी करणारा तो पहिला सीनिअर कुस्तीपटू ठरलाय. सुशील कुमारने गोगाएव्हचा 3-1 असा सहज पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close