S M L

काजोलला झाला मुलगा

13 सप्टेंबरकाजोल आणि अजय देवगण या दाम्पत्याला आज पुत्ररत्न झाले. सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी काजोलने बाळाला जन्म दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळ आणि काजोल अगदी सुखरूप आहेत.काजोल, अजय देवगण आणि तिची पहिली मुलगी न्यासा यांच्या फॅमिलित आता या नवीन बाळाचीसुध्दा एंट्री झाली आहे. काजोलने नुकताच वी आर फॅमिली हा सिनेमा केला होता. काजोलला पुत्ररत्न झाल्यामुळे वी आर फॅमिली हे नाव आता सार्थ ठरले आहे. आणि ही आनंदाची बातमी अभिनेता शाहरूख खानमुळे सगळ्यांना कळली. शाहरूखने ट्विट्‌रवर काजोलला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे. काजोलला मुलगा झाल्याने आपल्याला खूप आनंद झाल्याचेही शाहरूखने ट्विट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:18 AM IST

काजोलला झाला मुलगा

13 सप्टेंबर

काजोल आणि अजय देवगण या दाम्पत्याला आज पुत्ररत्न झाले. सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी काजोलने बाळाला जन्म दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळ आणि काजोल अगदी सुखरूप आहेत.

काजोल, अजय देवगण आणि तिची पहिली मुलगी न्यासा यांच्या फॅमिलित आता या नवीन बाळाचीसुध्दा एंट्री झाली आहे. काजोलने नुकताच वी आर फॅमिली हा सिनेमा केला होता.

काजोलला पुत्ररत्न झाल्यामुळे वी आर फॅमिली हे नाव आता सार्थ ठरले आहे. आणि ही आनंदाची बातमी अभिनेता शाहरूख खानमुळे सगळ्यांना कळली. शाहरूखने ट्विट्‌रवर काजोलला मुलगा झाल्याची माहिती दिली आहे.

काजोलला मुलगा झाल्याने आपल्याला खूप आनंद झाल्याचेही शाहरूखने ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close