S M L

सलमान ठोकणार ट्विटरला राम राम

13 सप्टेंबर26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबतच्या वक्तव्यानंतर वादात अडकलेला सलमान खान आता चांगलाच वैतागला आहे. यामुळे सलमान ट्विटरला राम राम ठोकण्याच्या विचारात आहे. आज केलेल्या टिवट्मध्ये सलमानने म्हटले आहे, की मला वाटत की ट्विटरला रामराम ठोकावा. माझी तशी इच्छा तर नाही. पण दुसरा पर्यायही मला दिसत नाही. तसेच आपल्याला माफी मागण्याची लाज वाटत नसल्याचेही सलमाने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:49 AM IST

सलमान ठोकणार ट्विटरला राम राम

13 सप्टेंबर

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याबाबतच्या वक्तव्यानंतर वादात अडकलेला सलमान खान आता चांगलाच वैतागला आहे. यामुळे सलमान ट्विटरला राम राम ठोकण्याच्या विचारात आहे.

आज केलेल्या टिवट्मध्ये सलमानने म्हटले आहे, की मला वाटत की ट्विटरला रामराम ठोकावा. माझी तशी इच्छा तर नाही. पण दुसरा पर्यायही मला दिसत नाही.

तसेच आपल्याला माफी मागण्याची लाज वाटत नसल्याचेही सलमाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close