S M L

मोदी करणार बिहारमध्ये प्रचार

13 सप्टेंबरबिहारमध्ये निडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दणका दिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बिहारमध्ये निवडणूक प्रचार करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. बिहारमध्ये मोदी यांच्या प्रचाराला नीतीशकुमार यांचा तीव्र विरोध आहे. बिहारमध्ये 243 पैकी 103 जागा लढणार असल्याचे भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:56 AM IST

मोदी करणार बिहारमध्ये प्रचार

13 सप्टेंबर

बिहारमध्ये निडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दणका दिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बिहारमध्ये निवडणूक प्रचार करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.

बिहारमध्ये मोदी यांच्या प्रचाराला नीतीशकुमार यांचा तीव्र विरोध आहे. बिहारमध्ये 243 पैकी 103 जागा लढणार असल्याचे भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:56 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close