S M L

राजाचा चरणी पहिल्याच दिवशी 38 लाख

13 सप्टेंबरलालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता गर्दी वाढू लागली आहे. बाप्पांच्या एका दर्शनासाठी भाविक 24-24 तास रांगेत थांबत आहेत. दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी भाविक कोट्यवधी रुपये अर्पण करतात. यंदा पहिल्याच दिवशी भाविकांनी राजाच्या चरणी तब्बल 38 लाख रुपये अर्पण केले आहेत. एवढेच नाही तर यावेळी अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला पत्रेही लिहिली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 12:24 PM IST

राजाचा चरणी पहिल्याच दिवशी 38 लाख

13 सप्टेंबर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता गर्दी वाढू लागली आहे. बाप्पांच्या एका दर्शनासाठी भाविक 24-24 तास रांगेत थांबत आहेत.

दरवर्षी लालबाग राजाच्या चरणी भाविक कोट्यवधी रुपये अर्पण करतात. यंदा पहिल्याच दिवशी भाविकांनी राजाच्या चरणी तब्बल 38 लाख रुपये अर्पण केले आहेत.

एवढेच नाही तर यावेळी अनेक भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला पत्रेही लिहिली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close