S M L

लोकल अपघातातील मृतदेहांकडे दुर्लक्ष

13 सप्टेंबरमुंबईत दररोज लोकलमधून अनेक जणांचा पडून मृत्यू होतो. अनेक मृतदेहांचा ओळख पटते तर काहींची शेवटपर्यंत ओळख पटत नाही. ट्रॅकच्या जवळ असे मृतदेह पडलेली दृश्ये तशी मुंबईकरांसाठी नवी नाहीत. कांजूर रेल्वेस्टेशनजवळ आज असाच प्रकार घडला. पण धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहावरुन तब्बल चार लोकल गेल्या तरीही रेल्वे पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. अखेर 'आयबीएन-लोकमत'ची टीम तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह उचलला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 01:39 PM IST

लोकल अपघातातील मृतदेहांकडे दुर्लक्ष

13 सप्टेंबर

मुंबईत दररोज लोकलमधून अनेक जणांचा पडून मृत्यू होतो. अनेक मृतदेहांचा ओळख पटते तर काहींची शेवटपर्यंत ओळख पटत नाही.

ट्रॅकच्या जवळ असे मृतदेह पडलेली दृश्ये तशी मुंबईकरांसाठी नवी नाहीत. कांजूर रेल्वेस्टेशनजवळ आज असाच प्रकार घडला. पण धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहावरुन तब्बल चार लोकल गेल्या तरीही रेल्वे पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. अखेर 'आयबीएन-लोकमत'ची टीम तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह उचलला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close