S M L

नाशिकमध्ये शिवसेनेचा टोलला विरोध

13 सप्टेंबररस्त्यातील खड्डे कायम असताना, आकारण्यात येणार्‍या टोलला नाशिकमध्ये शिवसेनेने विरोध केला आहे. नाशिक-मुंबई रस्त्यावर घोटी टोलनाक्यावर त्यासाठी आंदोलन करण्यात आले. टोलबाबतच्या स्थानिकांच्या तक्रारी सुटाव्यात आणि खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल आकारून नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 02:04 PM IST

13 सप्टेंबर

रस्त्यातील खड्डे कायम असताना, आकारण्यात येणार्‍या टोलला नाशिकमध्ये शिवसेनेने विरोध केला आहे.

नाशिक-मुंबई रस्त्यावर घोटी टोलनाक्यावर त्यासाठी आंदोलन करण्यात आले.

टोलबाबतच्या स्थानिकांच्या तक्रारी सुटाव्यात आणि खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल आकारून नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close