S M L

गौरींच्या स्वागताची तयारी

13 सप्टेंबरगणपतींपाठोपाठ आता गौरींचेही आगमन होत आहे. मंगळवारी ज्येष्ठ गौरींचे घरोघरी आगमन होत आहे. बुधवारी गौरी जेवतील आणि गुरुवारी गौरीचे विसर्जन होईल. पुण्याच्या तुळशीबाग परिसरात गौरींचे मुखवटे, दागिने घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. आकर्षक मुखवटे, नाविन्यपूर्ण दागिने यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 04:15 PM IST

गौरींच्या स्वागताची तयारी

13 सप्टेंबर

गणपतींपाठोपाठ आता गौरींचेही आगमन होत आहे. मंगळवारी ज्येष्ठ गौरींचे घरोघरी आगमन होत आहे.

बुधवारी गौरी जेवतील आणि गुरुवारी गौरीचे विसर्जन होईल.

पुण्याच्या तुळशीबाग परिसरात गौरींचे मुखवटे, दागिने घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.

आकर्षक मुखवटे, नाविन्यपूर्ण दागिने यामुळे मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close