S M L

विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी आक्रमक

13 सप्टेंबरऔरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तुकाराम चिंचोळे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी आता विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोषी असलेल्या प्राध्यापक प्रवीण रेवणकर यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज बेमुदत बंद केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने प्राध्यापक प्रवीण रेवणकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मात्र रेवणकर यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 04:24 PM IST

विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी आक्रमक

13 सप्टेंबर

औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये तुकाराम चिंचोळे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी आता विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दोषी असलेल्या प्राध्यापक प्रवीण रेवणकर यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेज बेमुदत बंद केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाल्याने प्राध्यापक प्रवीण रेवणकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

मात्र रेवणकर यांना निलंबीत करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close