S M L

बिलालची अनेक खोटी नावे

13 सप्टेंबरजर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी लालबाबा शेख उर्फ बिलाल अनेक खोट्या नावांनी वावरत होता. इतकेच नाही, तर त्याने खोट्या नावाने बरीच कागदपत्रेही तयार केली. अमीर अनिक पारीख या नावाने त्याचे ड्रायव्हींग लायसन आहे. तर इक्बाल मुनीर सुतार या नावाने त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. उद्या त्याची एटीएस कोठडी संपत असून, त्याला नाशिक कोर्टात हजर केले जाईल. बिलाललाओळखत्र दिल्यामुळे नाशिकचे नगरसेवक दिनकर पाटील यांची एटीएस चौकशी करणार असल्याचे समजते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 04:31 PM IST

बिलालची अनेक खोटी नावे

13 सप्टेंबर

जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी लालबाबा शेख उर्फ बिलाल अनेक खोट्या नावांनी वावरत होता. इतकेच नाही, तर त्याने खोट्या नावाने बरीच कागदपत्रेही तयार केली.

अमीर अनिक पारीख या नावाने त्याचे ड्रायव्हींग लायसन आहे. तर इक्बाल मुनीर सुतार या नावाने त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे.

उद्या त्याची एटीएस कोठडी संपत असून, त्याला नाशिक कोर्टात हजर केले जाईल. बिलाललाओळखत्र दिल्यामुळे नाशिकचे नगरसेवक दिनकर पाटील यांची एटीएस चौकशी करणार असल्याचे समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close