S M L

खराब रस्त्यांना टोल नाही

14 सप्टेंबरटोलवसुली विरोधात राज्यात आंदोलन उभे राहिले असतानाच आता सरकारने रस्ते चांगले नसतील तर टोल घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली आहे. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असला, तरी लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाणार असल्याचेही आर. आर.पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 12:30 PM IST

खराब रस्त्यांना टोल नाही

14 सप्टेंबर

टोलवसुली विरोधात राज्यात आंदोलन उभे राहिले असतानाच आता सरकारने रस्ते चांगले नसतील तर टोल घेतला जाणार नाही, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली आहे.

पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असला, तरी लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाणार असल्याचेही आर. आर.पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close