S M L

अण्णा राज्यपालांच्या भेटीला

14 सप्टेंबरज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राज्यपाल शंकरनारायणन यांची सदिच्छा भेट घेतली. राळेगणला भेट देण्याचे आमंत्रण आपण राज्यपालांना दिले, अशी माहिती अण्णा हजारेंनी दिली. राज्यपालांनीही केरळमध्ये ग्रामविकासाचे काम केले आहे. त्याविषयीही चर्चा झाल्याची माहिती अण्णांनी दिली. आरटीआय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे, लोकांनीही अधिक जागृती दाखवली पाहिजे, आज दुसर्‍या स्वातंत्र्य चळवळीची गरज आहे, असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 12:36 PM IST

अण्णा राज्यपालांच्या भेटीला

14 सप्टेंबर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राज्यपाल शंकरनारायणन यांची सदिच्छा भेट घेतली. राळेगणला भेट देण्याचे आमंत्रण आपण राज्यपालांना दिले, अशी माहिती अण्णा हजारेंनी दिली.

राज्यपालांनीही केरळमध्ये ग्रामविकासाचे काम केले आहे. त्याविषयीही चर्चा झाल्याची माहिती अण्णांनी दिली.

आरटीआय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे, लोकांनीही अधिक जागृती दाखवली पाहिजे, आज दुसर्‍या स्वातंत्र्य चळवळीची गरज आहे, असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close