S M L

लवासाविरोधात पुण्यात आंबेडकरांचे आंदोलन

14 सप्टेंबरपुण्याजवळील लवासा प्रकल्पाच्या विरोधात आज प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणायत आले. लवासा हटावच्या घोषणा देत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोनल करण्यात आले. या आंदोलनात सुनीती सु र आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. शेकडो आंदोलनकर्ते सध्या तिथे जमले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 12:50 PM IST

लवासाविरोधात पुण्यात आंबेडकरांचे आंदोलन

14 सप्टेंबर

पुण्याजवळील लवासा प्रकल्पाच्या विरोधात आज प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणायत आले.

लवासा हटावच्या घोषणा देत पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोनल करण्यात आले.

या आंदोलनात सुनीती सु र आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. शेकडो आंदोलनकर्ते सध्या तिथे जमले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close