S M L

एल्फिस्टन विद्यालयासाठी शिवसेनेचे आंदोलन

14 सप्टेंबरराज्यात नवीन मराठी शाळांना सरकार परवानगी देत नाही. तर दुसरीकडे मराठी शाळांच्या दुरवस्थेकडेही सरकार लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. मुंबईत 145 वर्ष जुने एल्फिस्टन तंत्र विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजची दुरवस्था झाली आहे. याविरोधात आज शिवसेनेने आंदोलन केले. शाळेची दुरवस्था आणि दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 12:57 PM IST

एल्फिस्टन विद्यालयासाठी शिवसेनेचे आंदोलन

14 सप्टेंबर

राज्यात नवीन मराठी शाळांना सरकार परवानगी देत नाही. तर दुसरीकडे मराठी शाळांच्या दुरवस्थेकडेही सरकार लक्ष देत नसल्याचे दिसत आहे.

मुंबईत 145 वर्ष जुने एल्फिस्टन तंत्र विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजची दुरवस्था झाली आहे. याविरोधात आज शिवसेनेने आंदोलन केले.

शाळेची दुरवस्था आणि दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या या सगळ्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close