S M L

बिलालला आठवड्याची पोलीस कोठडी

14 सप्टेंबरपुणे जर्मन बेकरीतल्या बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी लालबाबा शेख उर्फ बिलालला आज नाशिक कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बिलाल अनेक खोट्या नावांनी नाशिक परिसरात वावरत होता. इतकेच नाही, तर त्याने खोट्या नावाने बरीच कागदपत्रेही तयार केली आहेत.अमीर अनिक पारीख या नावाने त्याचे ड्रायव्हींग लायसन आहे. तर इक्बाल मुनीर सुतार या नावाने डोमीसाईल सर्टिफिकेट. बिलालला ओळखपत्र दिल्याप्रकरणी आता नाशिकचे नगरसेवक दिनकर पाटील यांचीही चौकशी एटीएस करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 01:03 PM IST

बिलालला आठवड्याची पोलीस कोठडी

14 सप्टेंबर

पुणे जर्मन बेकरीतल्या बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी लालबाबा शेख उर्फ बिलालला आज नाशिक कोर्टासमोर हजर करण्यात आले.

कोर्टाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. बिलाल अनेक खोट्या नावांनी नाशिक परिसरात वावरत होता. इतकेच नाही, तर त्याने खोट्या नावाने बरीच कागदपत्रेही तयार केली आहेत.

अमीर अनिक पारीख या नावाने त्याचे ड्रायव्हींग लायसन आहे. तर इक्बाल मुनीर सुतार या नावाने डोमीसाईल सर्टिफिकेट. बिलालला ओळखपत्र दिल्याप्रकरणी आता नाशिकचे नगरसेवक दिनकर पाटील यांचीही चौकशी एटीएस करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close