S M L

पाणीपुरवठ्यासाठी मनसेचे आंदोलन

14 सप्टेंबरइंजीनिअरच्या गळ्यात पाण्याच्या बाटल्यांचा हार घालत, आज कल्याण डोंबिवली नगरपालिकेत मनसे कार्यकर्त्यांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात आंदोलन केले. नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उदय सूर्यवंशी यांच्या गळ्यात या आंदोलकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा हार घालून निषेध केला. गेल्या चार दिवसांपासून खडपाडा भागातील साई चौकात पाणी पुरवठा होत नसल्याचा मनसेने आरोप केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 01:08 PM IST

पाणीपुरवठ्यासाठी मनसेचे आंदोलन

14 सप्टेंबर

इंजीनिअरच्या गळ्यात पाण्याच्या बाटल्यांचा हार घालत, आज कल्याण डोंबिवली नगरपालिकेत मनसे कार्यकर्त्यांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात आंदोलन केले.

नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता उदय सूर्यवंशी यांच्या गळ्यात या आंदोलकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा हार घालून निषेध केला.

गेल्या चार दिवसांपासून खडपाडा भागातील साई चौकात पाणी पुरवठा होत नसल्याचा मनसेने आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close