S M L

गौरी आल्या घरा...

14 सप्टेंबरगणपतीच्या स्थापनेनंतर जेष्ठा गौरीचे आगमन झाले आहे. विदर्भातही गौरींची स्थापना करण्यात आली आहे. विदर्भात जेष्ठा गौरीला महालक्ष्मी असेही म्हणतात. नागपूर शहरात अनेक घरांमध्ये आज महालक्ष्मीचे आगमन झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 01:12 PM IST

गौरी आल्या घरा...

14 सप्टेंबर

गणपतीच्या स्थापनेनंतर जेष्ठा गौरीचे आगमन झाले आहे. विदर्भातही गौरींची स्थापना करण्यात आली आहे.

विदर्भात जेष्ठा गौरीला महालक्ष्मी असेही म्हणतात. नागपूर शहरात अनेक घरांमध्ये आज महालक्ष्मीचे आगमन झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 01:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close