S M L

गौराई आल्या तळकोकणात

14 सप्टेंबरतळकोकणातही आज गौरींचे उत्साहात आगमन झाले. सासुरवाशीण गौरीचा मुखवटा घेऊन आणि पाच प्रकारच्या नवीन वनस्पती घेऊन विहिरीवर जातात. त्या ठिकाणी गौरीच्या मुखवट्याचे पूजन केले जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो. आणि सात चुळी तोंडात घेऊन गौरीला वाजत गाजत मुख्य मांडवावर आणले जाते. उद्या गौरी पूजन आहे. सर्वांना सुखी ठेवत मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे गौरींना घालण्यात येते. भिरवंडे गावात आजही ही प्रथा जपली जाते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 01:35 PM IST

गौराई आल्या तळकोकणात

14 सप्टेंबर

तळकोकणातही आज गौरींचे उत्साहात आगमन झाले. सासुरवाशीण गौरीचा मुखवटा घेऊन आणि पाच प्रकारच्या नवीन वनस्पती घेऊन विहिरीवर जातात.

त्या ठिकाणी गौरीच्या मुखवट्याचे पूजन केले जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो. आणि सात चुळी तोंडात घेऊन गौरीला वाजत गाजत मुख्य मांडवावर आणले जाते.

उद्या गौरी पूजन आहे. सर्वांना सुखी ठेवत मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे गौरींना घालण्यात येते. भिरवंडे गावात आजही ही प्रथा जपली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close