S M L

मास्टर स्ट्रोकमध्ये सचिन-सुनीलची खास मुलाखत

सचिन, मोहाली टेस्ट मॅचमध्ये लाराचा विक्रम मोडून सर्वाधिक टेस्ट मॅचमध्ये रन्स करणारा खेळाडू म्हणूनसर्वोच्च स्थानावर पोहचला. सर्वात प्रथम टेस्ट मॅचमध्ये दहा हजार रन्स करण्याचा मान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. एक लिटल मास्टर तर दुसरा मास्टर ब्लास्टर. दोघांची मैदानावरची कामगिरी नेहमीच उत्तुंग. दोघांनीही बॅटिंगमधले अनेक रेकॉर्ड मोडले. सचिनच्या रेकॉर्डच्या निमित्ताने आम्ही भारतीय क्रिकेटमधल्या या दोन दिग्गजांना एकत्र आणलं.सीएनएन आयबीएनचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी या दोन विक्रमवीरांची खास मुलाखत घेतली. मास्टर स्ट्रोक. ही पूर्ण मुलाखत वाचण्यासाठी क्लिक करा आयबीएन लोकमत वेबसाईटच्या स्पोर्टस, स्पेशल शोवर

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2008 03:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2008 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close