S M L

लालबागच्या राजाच्या चरणी 1 कोटी 28 लाख रुपये

14 सप्टेंबरलालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता गर्दी वाढू लागली आहे. चारच दिवसांत राजाच्या चरणी भक्तांनी 1 कोटी 28 लाख रुपये अर्पण केले आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी भाविक कोट्यावधी रुपये अर्पण करत आहेत. गेल्या वर्षी 11 दिवसांत भाविकांनी लालबागच्या राजाला अर्पण केलेली रक्कम होती 5 कोटी रुपये. यंदा ही रक्कम 6 कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज मंडळाने व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 05:34 PM IST

लालबागच्या राजाच्या चरणी 1 कोटी 28 लाख रुपये

14 सप्टेंबर

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता गर्दी वाढू लागली आहे.

चारच दिवसांत राजाच्या चरणी भक्तांनी 1 कोटी 28 लाख रुपये अर्पण केले आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी भाविक कोट्यावधी रुपये अर्पण करत आहेत.

गेल्या वर्षी 11 दिवसांत भाविकांनी लालबागच्या राजाला अर्पण केलेली रक्कम होती 5 कोटी रुपये.

यंदा ही रक्कम 6 कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज मंडळाने व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close