S M L

पुण्यात मर्सिडिजच्या धडकेत 4 जखमी

14 सप्टेंबरपुण्यात कोंढवा परिसरात नियंत्रण गमावल्यामुळे मर्सिडिज गाडीने 4 वाहनांना धडक दिली. या घटनेत 4 जण जखमी झालेत. आदिती जगताप नावाची तरुणी ही गाडी चालवत होती. ती पुण्याचे प्रसिध्द कार्डिओलॉजिस्ट रणजित जगताप यांची मुलगी आहे. आदितीला कोंढवा पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. या गाडीने तब्बल 15 गाड्यांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदशीर्ंनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 05:46 PM IST

पुण्यात मर्सिडिजच्या धडकेत 4 जखमी

14 सप्टेंबर

पुण्यात कोंढवा परिसरात नियंत्रण गमावल्यामुळे मर्सिडिज गाडीने 4 वाहनांना धडक दिली. या घटनेत 4 जण जखमी झालेत.

आदिती जगताप नावाची तरुणी ही गाडी चालवत होती. ती पुण्याचे प्रसिध्द कार्डिओलॉजिस्ट रणजित जगताप यांची मुलगी आहे.

आदितीला कोंढवा पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

पुढील कारवाई सुरू आहे. या गाडीने तब्बल 15 गाड्यांना धडक दिल्याचे प्रत्यक्षदशीर्ंनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close