S M L

ससेगावात रंगली चिकलगुट्टा स्पर्धा

15 सप्टेंबरकोल्हापूर जिल्ह्यातील ससेगाव इथे चिखलगुट्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातला बळीराजा शेतीची कामे उरकल्यानंतर विरंगुळ्यासाठी या स्पर्धा आयोजित करतो. यासाठी शेतामध्ये चर खणला जातो. त्यामध्ये पाणी टाकून चिखल केला जातो. त्यानंतर रेड्यंाना यातून पळवले जाते. ज्या बळीराजाचा रेडा कमी वेळेत अंतर कापेल तो बळीराजा विजयी होतो. ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 09:01 AM IST

ससेगावात रंगली चिकलगुट्टा स्पर्धा

15 सप्टेंबर

कोल्हापूर जिल्ह्यातील ससेगाव इथे चिखलगुट्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातला बळीराजा शेतीची कामे उरकल्यानंतर विरंगुळ्यासाठी या स्पर्धा आयोजित करतो.

यासाठी शेतामध्ये चर खणला जातो. त्यामध्ये पाणी टाकून चिखल केला जातो. त्यानंतर रेड्यंाना यातून पळवले जाते.

ज्या बळीराजाचा रेडा कमी वेळेत अंतर कापेल तो बळीराजा विजयी होतो. ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close