S M L

उपचाराअभावी ठेवीदाराच्या मुलाचा मृत्यू

15 सप्टेंबरउपचाराअभावी जळगावात एका ठेवीदाराच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.मनसे ठेवीदार संघटनेसह, या मुलाच्या पालकांनी त्याचा मृतदेह सरळ पोलीस ठाण्यात आणला. अखेर 11 पतसंस्थाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी मृतदेह नेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 09:12 AM IST

उपचाराअभावी ठेवीदाराच्या मुलाचा मृत्यू

15 सप्टेंबर

उपचाराअभावी जळगावात एका ठेवीदाराच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

मनसे ठेवीदार संघटनेसह, या मुलाच्या पालकांनी त्याचा मृतदेह सरळ पोलीस ठाण्यात आणला.

अखेर 11 पतसंस्थाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी मृतदेह नेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 09:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close