S M L

अपघातामुळे जेएनपीटीतील वाहतूक ठप्प

15 सप्टेंबरजेएनपीटी बंदरात कंटेनर काढताना अपघात झाला आहे. क्रेनमधून कंटेनर जहाजावर पडल्याने जहाजाचा ऑईल टँक फुटला आहे.यामुळे 12दिवसांपासून जेएनपीटीतील एका जेटीमधील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे समुद्रात 24 जहाजे अडकली आहेत. तर अपघातग्रस्त जहाज अजूनही जेटीतच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2010 09:34 AM IST

अपघातामुळे जेएनपीटीतील वाहतूक ठप्प

15 सप्टेंबर

जेएनपीटी बंदरात कंटेनर काढताना अपघात झाला आहे. क्रेनमधून कंटेनर जहाजावर पडल्याने जहाजाचा ऑईल टँक फुटला आहे.

यामुळे 12दिवसांपासून जेएनपीटीतील एका जेटीमधील वाहतूक ठप्प झाली आहे.

यामुळे समुद्रात 24 जहाजे अडकली आहेत. तर अपघातग्रस्त जहाज अजूनही जेटीतच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2010 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close