S M L

पुण्यात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना विशेष अधिकार

16 सप्टेंबरपुणे शहरावर दहशतवादाचे सावट अजूनही कायम आहे. याचा परिणाम पुण्यातील गणेशउत्सवावर होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांची मदत घ्यायचे ठरवले आहे. गणेशोत्सवाच्या काळात पिपंरी - पोलिसांनी तब्बल एक हजार विद्यार्थ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. विद्यार्थी किंवा नागरिकांना काही मर्यादीत वेळेपर्यंत, पोलीस अधिकार्‍यांचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या या अधिकारानुसार, या काळात जर काही गुन्हा घडला किंवा घडत असेल तर हे विद्यार्थी गुन्हेगारांना अटक करु शकतात.गुन्हा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गुन्हा रोखण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांच्या मदतीने बळाचाही वापर ते करू शकतात. नागरिकांची मदत घेऊन पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 10:16 AM IST

पुण्यात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना विशेष अधिकार

16 सप्टेंबर

पुणे शहरावर दहशतवादाचे सावट अजूनही कायम आहे. याचा परिणाम पुण्यातील गणेशउत्सवावर होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांची मदत घ्यायचे ठरवले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पिपंरी - पोलिसांनी तब्बल एक हजार विद्यार्थ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. विद्यार्थी किंवा नागरिकांना काही मर्यादीत वेळेपर्यंत, पोलीस अधिकार्‍यांचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या या अधिकारानुसार, या काळात जर काही गुन्हा घडला किंवा घडत असेल तर हे विद्यार्थी गुन्हेगारांना अटक करु शकतात.

गुन्हा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गुन्हा रोखण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांच्या मदतीने बळाचाही वापर ते करू शकतात. नागरिकांची मदत घेऊन पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close