S M L

राहुल ओमरच्या पाठीशी

16 सप्टेंबरकाश्मीरमध्ये सद्य परिस्थितीत ओमर यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी, काल झालेली सर्वपक्षीय बैठक कुठल्याही ठोस निर्णयाशिवायच संपली. लष्कराचा विशेषाधिकार काढण्यावर एकमत झाले नाही. त्यामुळे हा निर्णय पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण काश्मीरमधील फुटीरवाद्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शिष्टमंडळ पाठवणे हे वेळकाढू धोरण असल्याची टीका फुटीरवादी नेत्यांनी केली आहे.राहुल गांधींनी मात्र ओमर अब्दुल्ला यांना पाठींबा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 10:51 AM IST

राहुल ओमरच्या पाठीशी

16 सप्टेंबर

काश्मीरमध्ये सद्य परिस्थितीत ओमर यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी, काल झालेली सर्वपक्षीय बैठक कुठल्याही ठोस निर्णयाशिवायच संपली. लष्कराचा विशेषाधिकार काढण्यावर एकमत झाले नाही.

त्यामुळे हा निर्णय पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पण काश्मीरमधील फुटीरवाद्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शिष्टमंडळ पाठवणे हे वेळकाढू धोरण असल्याची टीका फुटीरवादी नेत्यांनी केली आहे.

राहुल गांधींनी मात्र ओमर अब्दुल्ला यांना पाठींबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close