S M L

बहुविकलांग मुलांसाठी काम करणारी मुस्कान

प्रियांका देसाई, मुंबई16 सप्टेंबरमुस्कान ही संस्था बहुविकलांग मुलांसाठी काम करत आहे. यंदा मुस्कान संस्थेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार केल्या. ही मुले बहुविकलांग आहेत.दिप्ती गांधी यांनी तीन वर्षांपूर्वी ही शाळा सुरू केली आहे. इथे मुलांना रंग ओळख, आकार ओळख, तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले जाते. ही मुले आता आत्मविश्वासाने बोलत आहेत. स्वावलंबी होत आहेत. या मुलांना दृष्टी नसली, तरी त्यांच्या नजरेत खूप मोठ्ठे होण्याची स्वप्ने आहेत. मुस्कान या बहुविकलांग मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला तुम्ही मदत करु शकता. ही मदत तुम्ही आर्थिक स्वरुपात करु शकता. किंवा व्हॉलिंटीअर तसेच शिक्षक म्हणून संस्थेच्या कामात सहभागी होऊ शकता...त्यासाठी पत्ता आहे... मुस्कान फाऊंडेशन15 प्रशांती, कलानगर, म्हाडा बिल्डिंग समोरबांद्रा - पूर्वमुंबईफोन नंबर : 022-26592745, 022-32174883

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 11:05 AM IST

बहुविकलांग मुलांसाठी काम करणारी मुस्कान

प्रियांका देसाई, मुंबई16 सप्टेंबर

मुस्कान ही संस्था बहुविकलांग मुलांसाठी काम करत आहे. यंदा मुस्कान संस्थेच्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार केल्या. ही मुले बहुविकलांग आहेत.

दिप्ती गांधी यांनी तीन वर्षांपूर्वी ही शाळा सुरू केली आहे. इथे मुलांना रंग ओळख, आकार ओळख, तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले जाते.

ही मुले आता आत्मविश्वासाने बोलत आहेत. स्वावलंबी होत आहेत. या मुलांना दृष्टी नसली, तरी त्यांच्या नजरेत खूप मोठ्ठे होण्याची स्वप्ने आहेत.

मुस्कान या बहुविकलांग मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला तुम्ही मदत करु शकता. ही मदत तुम्ही आर्थिक स्वरुपात करु शकता. किंवा व्हॉलिंटीअर तसेच शिक्षक म्हणून संस्थेच्या कामात सहभागी होऊ शकता...

त्यासाठी पत्ता आहे...

मुस्कान फाऊंडेशन15 प्रशांती, कलानगर, म्हाडा बिल्डिंग समोरबांद्रा - पूर्वमुंबईफोन नंबर : 022-26592745, 022-32174883

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close