S M L

'हिमायत बेग मास्टर माइंड नाही'

16 सप्टेंबरहिमायत बेग हा जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटामागचा मास्टरमाईंड नाही, असे एटीएसचे डीआयजी रवींद्र कदम यांनी म्हटले आहे. हिमायत बेग 2008 पासून एटीएसच्या रडारवर आहे. 2006 मध्ये हिमायत बेगकडे स्फोटके सापडली होती. त्याचबरोबर औरंगबादमधील वेरुळ येथील प्रकरणात तो संशयीत आरोपी आहे. इतकेच नाही तर पुणे बॉम्बस्फोटाच्या वेळी हिमायत बेग हा उदगीरमध्ये नव्हता, असेही रवींद्र कदम म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 11:41 AM IST

'हिमायत बेग मास्टर माइंड नाही'

16 सप्टेंबर

हिमायत बेग हा जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटामागचा मास्टरमाईंड नाही, असे एटीएसचे डीआयजी रवींद्र कदम यांनी म्हटले आहे. हिमायत बेग 2008 पासून एटीएसच्या रडारवर आहे.

2006 मध्ये हिमायत बेगकडे स्फोटके सापडली होती. त्याचबरोबर औरंगबादमधील वेरुळ येथील प्रकरणात तो संशयीत आरोपी आहे.

इतकेच नाही तर पुणे बॉम्बस्फोटाच्या वेळी हिमायत बेग हा उदगीरमध्ये नव्हता, असेही रवींद्र कदम म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close