S M L

कोल्हापुरात गौरी-गणपतींचे विसर्जन

16 सप्टेंबरकोल्हापुरात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्ती भावाने झाले. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात भक्त आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत. रंकाळ्यावर महानगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर अनेक भक्त जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशाची मूर्ती दान करत आहेत. दुसरीकडे पंचगंगा नदीमध्येही गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. त्यासाठी पंचगंगा घाटावर भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अग्निशमन दल आणि व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 11:54 AM IST

कोल्हापुरात गौरी-गणपतींचे विसर्जन

16 सप्टेंबर

कोल्हापुरात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्ती भावाने झाले. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात भक्त आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत.

रंकाळ्यावर महानगरपालिकेने तयार केलेल्या विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर अनेक भक्त जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशाची मूर्ती दान करत आहेत.

दुसरीकडे पंचगंगा नदीमध्येही गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात आहे. त्यासाठी पंचगंगा घाटावर भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अग्निशमन दल आणि व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close