S M L

'सेव्ह द टायगर कॅम्पेन'चा श्रीगणेशा

15 सप्टेंबरइको फ्रेंडली गणपतींच्या माध्यमातून या गणेशोत्सवात पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न होत आहे. पुण्यातील नील सडवेलकर यांनी 'सेव्ह द टायगर' विषयावर देखावा उभा केला आहे. नामशेष होत चाललेले वाघ वाचवण्यासाठी हातभार लागावा यासाठी हा देखावा उभारल्याचे आयोजकांनी सांगितले. यानिमित्ताने पुढील वर्षभर 'सेव्ह द टायगर कॅम्पेन' राबवले जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 05:47 PM IST

'सेव्ह द टायगर कॅम्पेन'चा श्रीगणेशा

15 सप्टेंबर

इको फ्रेंडली गणपतींच्या माध्यमातून या गणेशोत्सवात पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न होत आहे. पुण्यातील नील सडवेलकर यांनी 'सेव्ह द टायगर' विषयावर देखावा उभा केला आहे.

नामशेष होत चाललेले वाघ वाचवण्यासाठी हातभार लागावा यासाठी हा देखावा उभारल्याचे आयोजकांनी सांगितले. यानिमित्ताने पुढील वर्षभर 'सेव्ह द टायगर कॅम्पेन' राबवले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close