S M L

अयोध्या निकाल 24 तारखेलाच

17 सप्टेंबरअयोध्या प्रकरणाचा निकाल टाळण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका लखनौ हायकोर्टाने फेटाळली आहे. आणि हा निकाल 24 तारखेलाच लागेल, कोर्टाने स्पष्ट केले आहे. याचसोबत कोर्टाने याचिकाकर्त्यांना 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान याप्रकरणी निर्मोही आखाडा तडजोडीस तयार झाला आहे. त्यासाठी या आखाड्याने आज प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांनी तडजोडीसाठी 10 दिवसांची मुदत मागितली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 09:48 AM IST

अयोध्या निकाल 24 तारखेलाच

17 सप्टेंबर

अयोध्या प्रकरणाचा निकाल टाळण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका लखनौ हायकोर्टाने फेटाळली आहे.

आणि हा निकाल 24 तारखेलाच लागेल, कोर्टाने स्पष्ट केले आहे.

याचसोबत कोर्टाने याचिकाकर्त्यांना 10 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

दरम्यान याप्रकरणी निर्मोही आखाडा तडजोडीस तयार झाला आहे. त्यासाठी या आखाड्याने आज प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांनी तडजोडीसाठी 10 दिवसांची मुदत मागितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close