S M L

मुंबईकराने तयार केले खड्डासाँग...

17 सप्टेंबरकजरारे कजरारे या ऐश्वर्या रायच्या प्रसिध्द गाण्याचा वापर डॉ. दिलीप नाडकर्णी यांनी आपली व्यथा मांडण्यासाठी केला आहे. या गाण्याचे बोल बदलून त्यांनी त्यात वांद्र्याच्या रस्त्यांची दशा शब्दबध्द केली आहे. पाहूयात हेच खड्डा साँग...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 11:51 AM IST

मुंबईकराने तयार केले खड्डासाँग...

17 सप्टेंबर

कजरारे कजरारे या ऐश्वर्या रायच्या प्रसिध्द गाण्याचा वापर डॉ. दिलीप नाडकर्णी यांनी आपली व्यथा मांडण्यासाठी केला आहे.

या गाण्याचे बोल बदलून त्यांनी त्यात वांद्र्याच्या रस्त्यांची दशा शब्दबध्द केली आहे. पाहूयात हेच खड्डा साँग...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close