S M L

टॅक्सी दिसणार नव्या रुपात

17 सप्टेंबरमुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेली टॅक्सी आता नव्या रुपात येण्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत. पण त्यामुळे मुंबईतील टॅक्सीचा काळा पिवळा रंग आणि तिची ओळखच पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील टॅक्सीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता परिवहन विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.नवी टॅक्सी कशी असेल, याबाबत परिवहन विभागाकडे विचारणा केली असता, तपकीरी, तांबूस आणि लालसर गुलाबी अशी वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 03:18 PM IST

टॅक्सी दिसणार नव्या रुपात

17 सप्टेंबर

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेली टॅक्सी आता नव्या रुपात येण्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत.

पण त्यामुळे मुंबईतील टॅक्सीचा काळा पिवळा रंग आणि तिची ओळखच पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील टॅक्सीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आता परिवहन विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

नवी टॅक्सी कशी असेल, याबाबत परिवहन विभागाकडे विचारणा केली असता, तपकीरी, तांबूस आणि लालसर गुलाबी अशी वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close