S M L

हिमायत बेगच्या वकीलपत्रावरून वाद

18 सप्टेंबरजर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी हिमायत बेगच्या वकीलपत्रावरून आता वाद सुरू झाला आहे. हिमायतचे वकीलपत्र स्विकारू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनने केले होते.तर ऍडव्होकेट सुशील मंचरकर यांनी हिमायतचे वकीलपत्र घेणार असल्याचे जाहीर केले आहे. वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन करण्याचा अधिकार बार असोसिएशनला नाही, अशी भूमिका मंचरकर यांनी मांडली. तर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 10:46 AM IST

हिमायत बेगच्या वकीलपत्रावरून वाद

18 सप्टेंबर

जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी हिमायत बेगच्या वकीलपत्रावरून आता वाद सुरू झाला आहे. हिमायतचे वकीलपत्र स्विकारू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनने केले होते.

तर ऍडव्होकेट सुशील मंचरकर यांनी हिमायतचे वकीलपत्र घेणार असल्याचे जाहीर केले आहे. वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन करण्याचा अधिकार बार असोसिएशनला नाही, अशी भूमिका मंचरकर यांनी मांडली.

तर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close