S M L

नवेगाव अपघातग्रस्तांना मदत

18 सप्टेंबरगोंदिया नवेगाव अपघातातील, मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखांची मदत आता मुख्यमंत्री निधीतून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे. गोंदिया- नागपूर हायवेवर दुधाचा टँकर आणि जीपचा अपघात होऊन काल 17 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. कालच्या अपघाताच्या विरोधात, तिरोडा तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या अपघाताला पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेली अवैध वाहतूक जबाबदार असल्याचे आंदोलकांची म्हणणे आहे. आंदोलकांनी जागोजागी टायर पेटवले. तिरोडा सरकारी हॉस्पिटलजवळ जवळपास एक हजारांच्या वर लोक जमा झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 11:36 AM IST

नवेगाव अपघातग्रस्तांना मदत

18 सप्टेंबर

गोंदिया नवेगाव अपघातातील, मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखांची मदत आता मुख्यमंत्री निधीतून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.

गोंदिया- नागपूर हायवेवर दुधाचा टँकर आणि जीपचा अपघात होऊन काल 17 जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झालेत. कालच्या अपघाताच्या विरोधात, तिरोडा तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.

या अपघाताला पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेली अवैध वाहतूक जबाबदार असल्याचे आंदोलकांची म्हणणे आहे. आंदोलकांनी जागोजागी टायर पेटवले. तिरोडा सरकारी हॉस्पिटलजवळ जवळपास एक हजारांच्या वर लोक जमा झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close